About US

आमच्या बद्दल

संविज्ञान हा शब्द संस्कृत भाषेतुन घेतला असुन, त्याचा मराठी अर्थ “समग्र माहिती” असा आहे.
संविज्ञान या विचारमंचाच्या माध्यमातून आम्हाला राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक तसेच शिक्षण क्षेत्रातील माहितीचे विचार- विमर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
उद्देश

१) तळागाळातील सामान्य व्यक्तींना योग्य अशी पुरेपूर माहिती पुरवणे.
२) समाज्यामध्ये वैचारिक क्रांती घडवण्यासाठी प्रयत्न करणे.
३) समाज्यामधील महितींचा अशिक्षितपणा दूर करणे.