America Attack Iran | आखातात ठिणगी! तिसऱ्या महायुद्धाची चाहुल?

अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात इराणचा महत्वाचा कमांडर जनरल कासिम सुलेमानी ठार

Covers story of USA Iran conflicts , america attacked on iran and killed commander kasim sulemani in air attack Know the effects of this war on india

इराक ची राजधानी बगदाद जवळ अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या रॉकेट हल्ल्यात इराणी लष्करात कमांडर रणानितीकर जनरल कासिम सुलेमानी मारले गेले. जो इराणच्या लष्करात परदेशातील काम करणाऱ्या अल- कुद संघटनेचा प्रमुख होता. तसेच इराणच्या पाठिंब्यावर इराक मध्ये दहशतवादी घडवणाऱ्या पॉप्युलर मोबिलिझेशन संघटनेचा म्होरक्या अबु अल मुहांदिस हाही मारला गेला.
 पेंटागाॅन ने जाहीर केल्यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आला.
या हल्ल्येच्या सुडामुळे इराण आणि अमेरिका यांच्या मध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
तसेच इराणमधील अमेरिकेच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्याची शिक्षा म्हणुन सुलेमान यांची हत्या करण्यात आली असे पेंटागाॅनने स्पष्ट केले.

कोण होते कासिम सुलेमानी?

इराणच्या कर्मन प्रांता मधील सामान्य शेतकरी कुटुंबात ११ मार्च १९५७ जन्मलेल्या कासिम सुलेमानी यांनी इराण लष्कर इस्लामिक रिव्हॉलुशनरी गार्डस् क्रॉप्स्‌‍‌‌ सेनेत प्रमुख भूमिका बजावली. इराण च्या परदेशातील लष्करी कारवायांमध्ये सुलेमानी यांचा मुख्य हात असायचा.
२०१९ मध्ये सुलेमानी यांना इराणने ऑर्डर ऑफ जोल्फाकार हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. १९७९ नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले इराणी होते.
२०१८ साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार त्यांची इराणमधील लोकप्रियता ८३% होती. ते इराणच्या भावी अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते.
या प्रकरणाचा भारतावर काय परिणाम होणार?
१) या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती कडाडण्याची शक्यता आहे. सध्या या किमती चार टक्क्यांनी वाढल्या आहेत.
२) पश्चिम आशियात वास्तव्यास असणाऱ्या सुमारे ८० लाख भारतीयांच्या जीवनमानावर याचा मोठा परिणाम होणार.
३) डॉलर च्या तुलनेत रुपया आणखीन खालवण्याची भीती.
४) सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता.
५) भारतीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडीं होऊ शकतात.
६) चाबाहर या इराण मधील भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो.
७) पश्चिम आशियात असलेल्या भारताच्या व्यापारी व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात घाला पडण्याची शक्यता.
-by Akshay Patil

To read more from Akshay, click here
Share

6 thoughts on “America Attack Iran | आखातात ठिणगी! तिसऱ्या महायुद्धाची चाहुल?

 • May 4, 2020 at 9:51 pm
  Permalink

  An impressive share! I’ve just forwarded this onto a colleague who
  was conducting a little homework on this. And he in fact ordered me breakfast
  simply because I found it for him… lol. So allow me to reword
  this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanx for spending the time to
  talk about this topic here on your web site.

  Reply
  • June 5, 2020 at 10:13 pm
   Permalink

   Thanks, Much appreciated

   Reply
 • May 5, 2020 at 8:45 pm
  Permalink

  Hi there friends, its fantastic piece of writing concerning teachingand
  entirely explained, keep it up all the time.

  Reply
 • May 14, 2020 at 11:07 pm
  Permalink

  This article gives clear idea for the new viewers of blogging, that
  actually how to do blogging.

  Reply
 • June 2, 2020 at 5:11 pm
  Permalink

  I have been exploring for a bit for any high-quality
  articles or weblog posts in this kind of area .
  Exploring in Yahoo I eventually stumbled upon this site.
  Reading this info So i’m happy to express that I’ve an incredibly just right uncanny feeling I found out exactly what I needed.
  I most indubitably will make certain to don?t put out of your mind this web
  site and provides it a look regularly.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *